INDIA NEWS

Press

आणखी 3 आमदार गुवाहाटीमध्ये दाखल; पोलीस बंदोबस्तात हॉटेलमध्ये प्रवेश, VIDEO समोर

indianewsspress.com

गुवाहाटी 23 जून : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या समर्थनात शिवसेनेचे आणखी 3 आमदार गुवाहीटमध्ये (Shivsena MLA) दाखल झाले आहे.

पोलीस बंदोबस्तात 2 वाहनं हॉटेलमध्ये दाखल झाल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. मोठ्या पोलीस बंदोबस्तात या 3 आमदारांनी हॉटेलमध्ये प्रवेश केला आहे. मात्र, हे तीन आमदार नेमके कोण आहेत हे समोर येऊ शकलेलं नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

en_USEnglish