RaviRaj 30 March 2025 अकोला जिल्ह्यातील अकोट हे संवेदनशील म्हणून ओळखल्या जाते अकोट शहराचा पूर्व इतिहास हा घातक असल्यामुळे रमजान ईद च्या पार्श्वभूमीवर पोलीस अधिक्षक बच्चन सिंग यांनी सुद्धा अकोट शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी सर्वप्रथम प्राधान्य दिले आहे त्याकरिता काल श्रीहरी हॉटेलमध्ये रमजान ईद सह पुढील सर्व उत्सव कोणतेही गालबोट न लागता पार… Read more: अकोट शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस अधिक्षक बच्चन सिंग गंभीर
RaviRaj 29 March 2025 तहसिलदाराची नोटीस धडकलीग्रामपंचायत सदस्यांमध्ये दहशत भडकली तहसीलदाराच्या हुकूमशाही कार्यपद्धतीमुळे सरपंचासह सदस्यांमध्ये गोंधळ अकोट येथील तहसिलदार डॉ सुनील चव्हाण यांनी अचानक तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत सरपंच तथा सदस्य यांना दोन वर्षांपूर्वी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीचा खर्च सादर करण्यासाठी 25 मार्च 2025 ला सकाळी 11 वाजता हजर राहण्यासाठी नोटीस बजावल्या त्यामध्ये खर्चाबाबत स्वयंस्पष्ट लेखी खुलासा… Read more: निवडणुकीचा खर्च सादर करा अन्यथा बरखास्त व्हा तहसीलदाराच्या कठोर नोटीसमुळे सरपंचासह सदस्यांमध्ये दहशत
RaviRaj 26 March 2025 रस्ता चोरी झाला की खाल्लापुंडा येथील गावकऱ्यांच्या आरोप वेताळबाबा ते पाटसुल या रस्त्याची दुरावस्थातर वडनेर गंगाई ते पुंडा रस्ता झाला गायब अकोट: अकोला पूर्व मतदार संघातील अकोट तालुक्यातील पुंडा या गावातील रस्ता हा चोरीला गेला असल्याची तक्रार पुंडा येथील ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी अकोला यांच्याकडे केली आहे जिल्हा परिषद अंतर्गत वार्षिक निधी मधून… Read more: अकोला पूर्व मतदार संघातील रस्ते गायब तर आकोट मधील रस्त्यांचा दर्जा निकृष्ट
RaviRaj 25 March 2025 डेपो मॅनेजर सह सर्व जबाबदार अधिकारी निलंबित.. लाडक्या बहिणीचे अतोनात हाल ज्येष्ठ नागरिक सुद्धा बेहाल.. अकोट अकोट मतदार संघ हा झोपलेल्या अवस्थेत असल्याचे दिसत आहे मागील काळात साधारणतः पंधरा दिवसापूर्वी अकोट आगारातील एसटी जळून खाक झाली होती त्यामध्ये काही प्रवासी थोडक्यात बचावले या सर्व प्रकरणाचे खापर आगार प्रमुखासह पाच ते सात… Read more: एसटी वाहतूक कोलमडली, जागेसाठी हाणामारी, प्रवासी आक्रमक..
RaviRaj 24 March 2025 आठवडी बाजाराची दयनीय अवस्था, विक्रेत्यांची आरोग्य सुरक्षा वाऱ्यावर विक्रेत्याची जीवित हानी झाल्यास याला जबाबदार कोण ? अकोट दरवर्षीप्रमाणे अकोट नगरपालिका यावर्षी सुद्धा आठवडी बाजाराचा लिलाव करणार असल्याच्या सूचना जाहिरातीच्या माध्यमातून वारंवार वर्तमानपत्रातून प्रसिद्ध होत आहेत लिलावाची किंमत ही यावर्षी 12 लाख 28 हजार 700 रुपये ठेवण्यात आली आहे हा लिलाव झाल्यानंतर… Read more: मुख्याधिकारी की हुकूमशहा, नगरपालिकेचा मनमानी कारभार
RaviRaj 15 March 2025 Akot: महाराष्ट्र जीवन प्राधिकरण या विभागामार्फत जल जीवन मिशन अंतर्गत राबविण्यात येणारी अकोट तालुक्यात पोपटखेड 97 गावे प्रादेशिक पाणीपुरवठा 134 कोटी रुपयांची योजना ही फक्त कागदावरच राहिली आहे या योजनेची कालमर्यादा संपलेली असून दहा टक्केही काम कंत्राटदाराकडून करण्यात आले नाही उलट मुख्य कंत्राटदार असलेली मल्टी अर्बन इन्फ्रा कंपनी चा सब कंत्राटदार… Read more: भाजप सरकारच्या टक्केवारीच्या खेळात जीव जाणार लाडक्या बहिणीचा पाण्यात
RaviRaj 10 march 2025 शिक्षक आईची हेखेखोरी तर मुलाची दादागिरी.. बोर्ड सदस्य पदी वडिलांची नियुक्ती करिता केली आमदाराची भक्ती.. आकोट येथील सरस्वती शाळेचे प्रकरण हे दिवसेंदिवस वेगळे वळण घेत आहे शिक्षक वर्षा गावंडे यांनी शासनाची दिशाभूल करून खूप मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांची,पालकांची सोबतच शाळेची फसवणूक केलेली आहे या सर्व प्रकाराचा भांडाफोड सर्व समाज माध्यमांवर मागील दोन… Read more: मुख्याध्यापक संतोष चरपे चा आका कोण ? अमरावती बोर्डवर नियुक्ती ही संशयास्पद..संतोष चरपेचा कार्यकाळ वादग्रस्त
RaviRaj 25 Feb 2025 अकोला पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह, तपास यंत्रणा हतबल अकोला जिल्ह्यातून दर आठवड्याला महिन्याला अनेक अल्पवयीन मुली घरातून निघून जात आहेत तर अचानक गायब होत आहेत तर कुणी फूस लावून पळवून नेत आहेत त्यामध्ये पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या शिर्ला अंधारे या गावातील अल्पवयीन मुलगी घरात घुसून एका युवकाने जबरदस्तीने उचलून नेली दोन महिन्यापासून… Read more: जिल्ह्यातून अनेक अल्पवयीन मुली होतायेत गायब.! शोध मोहीमची बिकट वाट, आणि पोलिसांकडून टाइमपास..
RaviRaj 22 Feb 2025 अकोट मध्ये खोटे कागदपत्र बनवणारी टोळी गजाआड अकोट: बांगलादेशी रोहिंगे हा राज्यातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय मुद्दा झाला आहे अनेक बांगलादेशी राज्यात अनेक ठिकाणी खोट्या कागदपत्रांवर स्थायिक झालेले आहेत असाच प्रकार अकोट तालुक्याच्या शेजारी असलेले अंजनगाव या तालुक्यात घडलेला आहे अनेक बांगलादेशी रोहिंगे खोट्या कागदपत्रांवर आधार कार्ड बनवून लाखोंच्या संख्येने स्थानिक समाजात… Read more: अकोट मध्ये आंतरराष्ट्रीय रॅकेट सक्रिय.! अनेक दिग्गजांचे हात खोलपर्यंत..
chanchal pitambarwale 19 Feb 2025 अकोट तालुक्यात परीक्षा केंद्रावर कॉफी बहादरांची मनमानी मात्र शिक्षण विभागाकडून मूकसंमती, अजून एकही कारवाई नाही अकोला जिल्ह्यातील शिक्षण विभागाचा भोंगळ कारभार हा अनेक वेगवेगळ्या माध्यमातुन बाहेर आला आहे आज रोजी सुद्धा तीच परिस्थिती आहे सध्या स्थितीत बारावीची परीक्षा सुरू आहे या पार्श्वभूमीवर शासनाकडून दरवर्षीपेक्षा यावेळी कठोर कार्यवाही करण्याचे निर्देश दिले… Read more: परीक्षा केंद्रांवर कॉपी बहाद्दरांची मनमानी.. शिक्षण विभागाची मुक संमती- अजून एकही कार्यवाही नाही..