गोरगरिबांचा विचार व्हावा याकरिता मागील महिनाभरापासून एसटी सुरू करण्याची सततची मागणी व पाठपुरावा रविराज मोरे यांनी बांधकाम अभियंता श्री प्रसाद पाटील व जिल्हाधिकारी अकोला यांच्याकडे केली असल्याने त्याचे फलित म्हणून आज पासून पूर्ण क्षमतेने अकोट अकोला गोपालखेड मार्गे एसटी वाहतूक सुरू करण्यात आली.. Kailas Akarte 4 August 2023 Akot : मागील गेल्या दोन वर्षापासून अकोट… Read more: इंडिया न्यूज चे सर्वेसर्वा रविराज मोरे यांच्या प्रयत्नाला यश..अकोट अकोला गोपालखेड मार्गे एसटी बस सुरू..
parmeshwar hatole 24 July 2023 जळगाव जामोद : दिनांक 22 जुलै 2023 रोजी निसर्गाच्या रुद्र अशा ढगफुटी सदृश्य कमी वेळात जास्त पाऊस झाल्याने जळगाव जामोद येथील सातपुडा पर्वतरांगांमधून अतिशय प्रवाहाने नदी नाले भरून आले.. त्यामुळे जळगाव जामोद शहरामध्ये सर्वत्र गुडघाभर पाणी घुसले हा पावसाचा प्रवाह अचानक शहरांमध्ये घुसल्यामुळे सर्व लोकांची आपला जीव वाचवण्याकरिता तारांबळ उडाली..… Read more: जळगाव जामोद पोलिसांना पूरग्रस्तांना बाहेर काढण्यात यश! पोलीस निरीक्षक दिनेश झांबरे सह सर्व टीमचे सर्वत्र कौतुक…
RaviRaj 8 July 2023 अकोट : येथील वरिष्ठ पत्रकार, जिल्हा पत्रकार संघाचे सरचिटणीस “विजय शिंदे” यांनी “नितीमत्ता मुल्ये व आध्यात्मिक शिक्षण” या विषयात प्रथमश्रेणीत पदवी घेतल्याबद्दल अकोला जिल्हा पत्रकार संघाचे वतीने आयोजित गुणगौरव सोहळ्यात सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी जिल्हाधिकारी निमा अरोरा, जिल्हाशिक्षणाधिकारी सुचिता पाटेकर, जिल्हा माहिती अधिकारी हर्षवर्धन पवार,महावितरणचे पीआरओ राठोड, मराठी… Read more: अकोट: येथील वरिष्ठ पत्रकार विजय शिंदे यांचा अकोला जिल्हा पत्रकार संघाकडून सत्कार-जिल्हाधिकारी निमाअरोरासह अनेकांची उपस्थिती..
Kailash akarte 29 Jun 2023 पंढरपूर : हे एकेकाळी विजापूरच्या आदिलशाहीत होते. थोरले बाजीराव पेशवे पंढरपुरी दर्शनास येऊन गेल्याचे अनेक पुरावे आहेत. पुढे पंढरपूर पेशवाईत आले, तेव्हा पेशव्यांनी या मंदिराच्या देखभालीसाठी देवस्थान समिती नेमली. दुसरे बाजीराव तर महिनाभर पंढरपुरी वास्तव्यास असत. त्यावेळी देवस्थान समितीचे सदस्य आषाढीवारीला पांडुरंगाची पूजा करीत होते परंतु १८३९ मध्ये ही पूजा… Read more: पंढरपूर: 1973 पासून अविरत विठ्ठलाची शासकीय पूजा करण्याची परंपरा कायम..
Ravi Raj 3 may 2023 शरदचंद्र गोविंदराव पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक आणि अध्यक्ष यांनी काल राजकारणातून संन्यास घेतला नसला तरी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. तसेच आपण समाजकारणात सक्रीय राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्राच्या आणि देशाच्या एका प्रचंड अनुभवी नेत्याने अध्यक्षपदावरून घेतलेली ही ‘निवृत्ती’ खर्या अर्थाने राजकीय क्षेत्रात अनुकरणीय ठरेल काय? भारतीय राष्ट्रीय… Read more: शरदचंद्र पवार यांची पक्ष अध्यक्षपदाची निवृत्ती ! म्हणजेच देशाच्या राजकारणातील नवीन पर्वाची सुरुवात..