INDIA NEWS

Press

15 year old gave birth to baby : लंडन मधली एक मुलगी सकाळी शाळेत जायला तयार होते लगबगीने निघते मात्र तेवढ्यात तिच्या आईला तिच्या स्कर्टमध्ये दोन्ही पायांच्या मध्ये अशी एक गोष्ट दिसते कि मायलेकींचा विश्वास बसत नाही ….

Ravi Raj

16 spt 2022

बाळाला जन्म दिलेली महिला

स्वतः या तरुणीने सोशल मीडियावर हि संपूर्ण घटना सांगतानाच एक व्हिडीओ शेअर केला आहे.

एलेक्सिस आता 20 वर्षांची आहे. 5 वर्षांपूर्वी जेव्हा ती 15 वर्षांची होती आणि शाळेत जात होती, तेव्हा तिच्यासोबत असं काही घडलं ज्यानंतर तिचं आयुष्यच बदलल.

झालं असं कि ही मुलगी १५ वर्षांची असताना जेव्हा एके सकाळी टी शाळेत जायला निघाली तेव्हा अचानक तिच्या पोटात दुखू लागलं आणि त्यानंतर तिने एका बाळाला जन्म दिला.

आस्चर्य वाटावं अशीच काहीशी ही बातमी आहे पण हे सत्यात घडलं आहे. बाळाला जन्म द्यायच्या एक दिवस आधी तिच्या पाठीत खूप दुखत होत त्यासाठी तिने औषध सुद्धा घेतलं मात्र तयनानंतर दुसऱ्या दिवशीच एका बाळाला जन्म दिला आणि सर्व प्रकार पाहता आईला तर धक्काच बसला

हे सगळं झालं कसं ?

तर अशा प्रकारच्या प्रेगनन्सीमध्ये कुठलीही लक्षण दिसत नाहीत ना पोटाचा घेर वाढतो शरीरात हार्मोन्सचा बदल होतो आणि अशा प्रकारच्या घटना होतात याला क्रिप्टीक प्रेग्नन्सी म्हणतात. (Cryptic Pregnancy)..

मुख्यतः अशा घटना त्या महिलांसोबत घडतात ज्या नुकत्याच बाळाला जन्म दिलेला असतो आणि त्यांनी पुन्हा कन्सिव्ह केलं असेल ..

मात्र या घटनेने मात्र सर्वानाच धक्का बसलाय हे नक्की

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

en_USEnglish