व्यापार
- शरदचंद्र पवार यांची पक्ष अध्यक्षपदाची निवृत्ती ! म्हणजेच देशाच्या राजकारणातील नवीन पर्वाची सुरुवात..by adminRavi Raj 3 may 2023 शरदचंद्र गोविंदराव पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक आणि अध्यक्ष यांनी काल राजकारणातून संन्यास घेतला नसला तरी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. तसेच आपण समाजकारणात सक्रीय राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्राच्या आणि… Read more: शरदचंद्र पवार यांची पक्ष अध्यक्षपदाची निवृत्ती ! म्हणजेच देशाच्या राजकारणातील नवीन पर्वाची सुरुवात..
- रायगड: आप्पासाहेब धर्माधिकारी यांचे बनावट पत्र प्रकरण!-रेवदंडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल..by adminRaviRaj 23 April 2023 अलिबाग – आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या नावाचे एक बनावट पत्र समाजमाध्यमांवर प्रसारीत झाले होते. आता या प्रकरणी रेवदंडा पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रायगडच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागावर या तपासाची जबाबदारी सोपविण्यात… Read more: रायगड: आप्पासाहेब धर्माधिकारी यांचे बनावट पत्र प्रकरण!-रेवदंडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल..
- निष्पाप श्री सदस्यांच्या मृत्यूला कोण जबाबदार! -हा सर्व खटाटोप निवडणुका जिंकण्यासाठीच..by adminमुंबईतील खारघर येेथे आयोजित केलेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान सोहळ्यात 11 श्रीसदस्यांचा उष्माघाताने दुर्दैवी मृत्यू झाला. राजकीय अट्टाहासात ‘अकरा’ परिवार उध्वस्त झालेत. या निष्पाप श्रीसदस्यांच्या मृत्यूचे ‘पाप’ कुणाच्या डोक्यावर? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो आहे.Kailash akrte… Read more: निष्पाप श्री सदस्यांच्या मृत्यूला कोण जबाबदार! -हा सर्व खटाटोप निवडणुका जिंकण्यासाठीच..
- शिक्षण मोफत मिळणे हा प्रत्येक नागरिकांचा मूलभूत अधिकार आहे!- डॉ.बाबासाहेब आंबेडकरby adminDnyandeo mandve 14 April 2023 प्रायव्हेट शाळांसारखे विकसित इमारती व सुविधा सकारात्मक वातावरण निर्मित शाळा करण्यासाठी सरकार सक्षम नसेल तर शासनाने तात्काळ प्रायव्हेट शाळांना योग्य मोबदला देऊन ताब्यात घ्याव्या व शिक्षण मोफत उपलब्ध करून देण्यात यावे..ज्ञानदेव मांडवे..संपादक… Read more: शिक्षण मोफत मिळणे हा प्रत्येक नागरिकांचा मूलभूत अधिकार आहे!- डॉ.बाबासाहेब आंबेडकर
- ‘देवेंद्र फडणवीस यांच्या घराबाहेर बॉम्ब…’, फोन खणाणला, नागपूर पोलिस हादरले, काय घडलं?by adminRaviRaj 28 March 2023 केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना जीवे मारण्याची धमकी देण्याचं प्रकरण ताजं असतानाच नागपूर पोलिसांच्या कंट्रोल रुममध्ये काल आणखी एकदा फोन खणाणला. फडणवीस यांच्या घराबाहेर बॉम्ब ठेवल्याची माहिती फोनवरून देण्यात आली. नागपूर : महाराष्ट्राचे गृहमंत्री… Read more: ‘देवेंद्र फडणवीस यांच्या घराबाहेर बॉम्ब…’, फोन खणाणला, नागपूर पोलिस हादरले, काय घडलं?
- दहिगाव रेचा येथे दरवर्षीप्रमाणे भवानी माता गाडपगाड यात्रा महोत्सव साजरा!-सर्व गावकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद…by adminPradeep bedarkar 24 March 2023 अंजनगाव : तालुक्यातील दहिगाव रेचा येथे मागील अनादी काळापासून गेली 45 वर्षापासून अविरत सुरू असलेली प्रख्यात परंपरा भवानी माता गाडपगाड यात्रा अतिशय आनंदाने मोठ्या उत्साहात पार पडते या यात्रेला लहानांपासून तर मोठ्यापर्यंत… Read more: <em>दहिगाव रेचा येथे दरवर्षीप्रमाणे भवानी माता गाडपगाड यात्रा महोत्सव साजरा!-सर्व गावकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद…</em>
- अकोट : रामेश्वर स्मशानभूमी बांधकामाचा 50 लाखाचा निधी गायब!- संजय शेळके यांचे स्मशानभूमीतच आमरण उपोषण..by adminअकोट नगर परिषद अंतर्गत येणाऱ्या दर्यापूर रोडवरील रामेश्वर स्मशानभूमी सौंदर्यीकरण बांधकाम करणे करिता ५० लाखाचा निधी मिळाला होता परंतु स्मशानभूमीचे बांधकाम पूर्ण होणे आधीच मिळालेला ५० लाखाचा निधी अचानक नगर पालिकेमधून गायब झाला आहे त्याचा शोध तात्काळ… Read more: अकोट : रामेश्वर स्मशानभूमी बांधकामाचा 50 लाखाचा निधी गायब!- संजय शेळके यांचे स्मशानभूमीतच आमरण उपोषण..
- कंगाल झाल्यामुळे जाकीर शाह रशीद शाह याचे मानसिक संतुलन बिघडले!-पत्नीसह सर्व परिवारास मारहाण करून जीवे मारण्याची धमकी..by adminSagar Lohiya. 15 March 2023 अकोट: मागील काही काळापासून अकोट शहरांमध्ये आसाम चे पडसाद उमटलेल्या दंगलीमध्ये मुख्य आरोपी असलेला जाकीर शाह रशीद शाह याच्या विरुद्ध अकोट शहर पोलीस स्टेशनला फसवणुकीचे अनेक तक्रारी दाखल झाल्या आहेत परंतु या… Read more: कंगाल झाल्यामुळे जाकीर शाह रशीद शाह याचे मानसिक संतुलन बिघडले!-पत्नीसह सर्व परिवारास मारहाण करून जीवे मारण्याची धमकी..
- राज्यातील नायब तहसीलदार संघटना यांची राजपत्रित वर्ग दोन चे ग्रेड पे वेतन मिळण्याची मागणी-आज राज्यभर होणार एक दिवसीय रजा आंदोलन..by adminRaviRaj 13 March 2024 अकोला : महाराष्ट्र राज्यातील महसूल विभागातील नायब तहसीलदार, राजपत्रीत वर्ग-२ हे अत्यंत महत्वाचे पद आहे. परंतु नायब तहसीलदार या पदाचे वेतन राजपत्रीत वर्ग-२ चे नसल्याने महाराष्ट्र राज्य तहसीलदार, नायब तहसीलदार संघटना यांनी नायब… Read more: राज्यातील नायब तहसीलदार संघटना यांची राजपत्रित वर्ग दोन चे ग्रेड पे वेतन मिळण्याची मागणी-आज राज्यभर होणार एक दिवसीय रजा आंदोलन..
- अकोट: गीतानगर वाशी यांची होळीच्या निमित्ताने आपुलकीचे व माणुसकीचे नाते निर्माण करणारी अनोखी परंपरा-नवीन पिढी समोर एक उत्तम आदर्श..by adminRaviRaj 7 March 2023 आज संपूर्ण देशात होळी साजरी होत आहे अनेक जाती धर्मीय वेगवेगळ्या लोकांच्या होळी साजरी करण्याच्या स्वतंत्र परंपरा असतात व त्या वर्षानुवर्षे जपण्याचे काम समाजातील प्रत्येक घटकाची जबाबदारी असते होळी हा सण फक्त रंग… Read more: अकोट: गीतानगर वाशी यांची होळीच्या निमित्ताने आपुलकीचे व माणुसकीचे नाते निर्माण करणारी अनोखी परंपरा-नवीन पिढी समोर एक उत्तम आदर्श..