INDIA NEWS

Press

अमरावती पदवीधर निवडणूकीचा नामांकन अर्ज दाखल-प्रा.प्रविण बोंद्रे

Lalit nagrale 12 Jan 2023

प्रा. प्रवीण बोंद्रे

अकोट :
अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची १२ जानेवारी शेवटची तारीख होती.या प्रक्रियेमध्ये अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील लाडेगाव येथील प्रा.प्रविण डिगांबर बोंद्रे यांनी अपक्ष म्हणून आपला नामांकन अर्ज गुरुवारी दि.१२ जानेवारीला दाखल केला.प्रा.प्रविण बोंद्रे हे अकोट श्री.शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय अकोट येथे तासिका तत्त्वावर रुजू असून पदवीधारक विद्यार्थ्यांना शिक्षणाचे मौलिक धडे देत आहेत.प्रा.प्रविण बोंद्रे यांच्यासोबत डॉ.प्रभाकर नगराळे,ललित नगराळे यांच्यासह युवा पदवीधारक हजर होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

en_USEnglish