INDIA NEWS

Press

महाविकास आघाडीचे अमरावती पदवीधर मतदारसंघातील धीरज लिंगाडे यांनी पदवीधरांच्या प्रश्नाचे उत्तर न देऊ शकल्यामुळे भर सभेतून पळ काढला..

अकोला: धीरज लिंगाडे यांनी भर सभेतून पळ काढल्यामुळे डॉ.अभय पाटील यांनी पदवीधरांचे समाधान करण्याचा प्रयत्न केला..

Raviraj 28 Jan 2023

अकोला येथील सभेतून धीरज लिंगाडे पळून जात असताना

अकोला : अमरावती पदवीधर मतदारसंघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार धीरज लिंगाडे यांची अकोल्यामध्ये जाहीर सभा सुरू असताना अनेक शिक्षक पदवीधर यांनी लिंगाडे यांना पदवीधरांच्या प्रश्नाबाबत विचारणा केले असता लिंगाडे यांना कोणत्याही प्रश्नाचे उत्तर देता येत आले नाही लिंगाडे यांनी काहीच न बोलता भर सभेतून तात्काळ कार्यकर्त्यांसह पळ काढला तसेच अमरावती पदवीधर मतदारसंघातील पाचही जिल्ह्यांमध्ये लिंगाडे यांच्या भेटी गाठी सुरू असताना लिंगाडे यांच्या बोलण्यातून व वर्तणुकीतून अहंकाराचे दर्शन होते लिंगाडे यांना आजच निवडणूक जिंकलो व भावी मंत्री होण्याचा आत्मविश्वास हा त्यांच्या चेहऱ्यावरून व वागण्यावरून स्पष्ट दिसतो आहे असे पाचही जिल्ह्याच्या पदवीधरांमध्ये उलट सुलट चर्चा होताना दिसत आहे. त्यामुळे माजी मंत्री व दिग्गज नेते म्हणून ओळखले जाणारे मागील बारा वर्षापासून अमरावती पदवीधर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे डॉ. रणजीत पाटील यांना एकमेव पर्याय वंचित आघाडीचे अतिशय संवेदनशील व पदवीधरांचे प्रश्न समजून घेणारे प्रा.डॉ. अनिल अमालकर यांच्याकडे बघितले जात आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

en_USEnglish