हायप्रोफाईल देहव्यापार ‘ऑनलाइनवर ‘!अकोला पोलिसांकरिता डोकेदुखी-फोटोसाठी सोशल मीडियाचा वापर : पेमेंट करूनच लावली जातेय बोली..
D.K.mandve 5 Feb 2023
अकोला : सध्याचे युग हे तंत्रज्ञानाचे युग म्हणून ओळखले जाते. प्रत्येकाच्या हाती स्मार्टफोन आणि त्यात दाबून असणारा इंटरनेट डाटा यामुळे प्रत्येक गोष्ट ऑनलाइन झाली आहे. याच गोष्टीचा पुरेपूर वापर करत इतर व्यवसायाप्रमाणे हा व्यवसायसुद्धा ऑनलाईन झाला असून, पेमेंट करूनच बोली केली जात असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. याकरिता सोशल मीडियाचा वापर करून फोटोंची पाहणी करून बोली लावली जाते.
सध्याचे युग हे आधुनिक तंत्रज्ञानाचे युग म्हणून ओळखले जात असून तंत्रज्ञानात भर पडत आहे. यामध्ये दिवसेंदिवस भुरळ पाडणाऱ्या मुलींची अधिक मागणी देहव्यापार करणाऱ्या मुली एका वेळचे १ हजार ते पाच हजार रुपये घेत असून कुणालाही पाहताक्षणीच भुरळ पडेल, अशा मुलींची ग्राहकांकरिता अधिक मागणी आहे. देहविक्रीच्या नरकात महिला आणि तरुणी पैशाच्या लालसेपोटी उतरल्या आहेत. इतर व्यवसायाप्रमाणे हा व्यवसायसुद्धा ऑनलाईन झाला असून ‘पेमेंट करूनच बोली केली जात आहे…
ऑनलाइनच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात सुरू असल्याची माहिती इंडिया न्यूज च्या सूत्रांकडून हाती आली आहे
ऑनलाइनच्या आधुनिक युगात प्रत्येकाच्या हाती स्मार्टफोन आला असून कमी पैशातही मोठ्या प्रमाणात इंटरनेट मिळाली आहे. मिळत आहे. त्यामुळे प्रत्येक गोष्ट ऑनलाइन झाली असून अनेक सोयी-सुविधा माध्यमातून मिळविणे सहज असून शक्य झाले आहे. याच गोष्टीचा उपयोग घेत हायटेक झालेला देहव्यापारही ऑनलाइनच्या ऑनलाइन देहव्यापाराकरिता या सोशल मिडीयाचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात येत याकरिता ग्राहकांचे व्हॉटसअॅप गृपसुध्दा बनविण्यात आलेले आहेत. या माध्यमातून आंबटशौकीन ग्राहकांकरिता
सेक्सवर्करचे ऑनलाइन फोटो टाकून बोली ठरविली जाते. याकरिता हजारोंचे रेट असतानासुध्दा स्व पुरी करण्याकरिता आंबटशौकीन ग्राहक हजारोंची रक्कम मोजताना दिसून येते. यासाठी अर्धी रक्कम आधी आणि उर्वरित रक्कम नंतर असा हा व्यवहार पूर्ण केला जातो. दलालाचे काम केवळ तरुणी उपलब्ध करून देणे असते. ते ग्राहकांच्या मनपसंतीनुसार फोटो टाकून असलेल्या रेटनुसार तरुणींची उपलब्धता करून देतात. माध्यमातून कमिशनबेस काम करून मोठ्या प्रमाणात रक्कमही काढली जाते. हा प्रकार शहरातील उच्चभ्रू वस्तीमध्ये मोठ्या प्रमाणात सुरू असून, परिसरातील नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे.