INDIA NEWS

Press

अकोट: पुरवठा निरीक्षक रवींद्र एन्नावार च्या आशीर्वादाने गोरगरिबांची लुबाडणूक-अंबादास काजगे लाच घेताना रंगेहात एसीबीच्या जाळ्यात..

RaviRaj 6 Feb 2023

अंबादास काजगे अकोट

Akot : साठी संपूर्ण अकोला जिल्ह्यात प्रसिद्ध असलेल्या अकोट तहसील कार्यालयातील पुरवठा विभागात अकोला एसीबीने आलेल्या तक्रारीच्या आधारे सापळा रचून केलेल्या कारवाईत पुरवठा निरीक्षक रवींद्र एन्नावारच्या आशीर्वादाने गोरगरीब व सर्व सामान्य लोकांची साध्यासुध्या कामांसाठी हजारो रुपयांनी लुबाडणूक करणाऱ्या,पुरवठा विभागाशी कवडीचाही संबंध नसलेल्या परंतु पुरवठा निरीक्षक यांनी दिलेल्या अधिकारांचा स्वतः व साहेबांसाठी पुरेपूर फायदा घेणाऱ्या अंबादास काजगे याला दुय्यम राशनकार्ड साठी ५०० रुपयांची लाच घेत असताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

en_USEnglish