अकोला: अकोट उपनिबंधक कार्यालयाचा कार्यभार आजपासून नितीन कुलकर्णी यांच्याकडे…
Ravi Raj 18 Oct 2022
अकोट: तालुक्यातील दोनशेच्या वर गावे जोडलेला असा विदर्भातील सर्वात मोठा मतदार संघ ओळखल्या जाणारा अकोट मतदार संघ आहे.त्यामुळे अकोट मधील उपनिबंधक कार्यालयावर खूप अधिक प्रमाणात खरेदी विक्री च्या कामाचा अतिरिक्त ताण येत असतो परंतु या ठिकाणी कार्यरत असलेले सुरेश चोपडे उपनिबंधक यांची बदली मुर्तीजापुर येथे झाल्यामुळे त्यांचा तातडीने आज अमरावती येथून बढती होऊन नियुक्त झालेले नितीन कुलकर्णी यांनी अकोट उपनिबंधक वर्ग १ कार्यालयाचा कार्यभार स्वीकारला आहे त्यांच्या पुढील वाटचालीकरिता मुद्रांक दस्तलेखक अध्यक्ष संजयजी बोरोडे, प्रवीण सौरकर, गजानन भागवत, संजय हिरुळकर व सर्व मुद्रांक विक्रेते व दस्तलेखक यांनी फुल व बुके देऊन सन्मानपूर्वक स्वागत करून भरभरून शुभेच्छा दिल्या…