आकोट कृषी उत्पन्न बाजार समिती मधील बंद पडलेली कापूस खरेदी सोमवारपासून सुरू होईल! सहाय्यक निबंधक यांचे आश्वासन..
Raviraj 10 Dec 2022

अकोला : आकोट कृषी उत्पन्न बाजार समिती मधील बंद पडलेली कापूस सोमवारी खरेदी सुरू करण्याचे आश्वासन जिल्हा उपनिबंधक यांचे मार्फत सहाय्यक निबंधक साहेब यांनी लेखी स्वरूपात दिल्या मुळे शेतकरी पॅनल तर्फ सुरू करण्यात आलेले उपोषण सोडण्यात आले ,,,शेतकरी पॅनल प्रमुख मा,आमदार संजय गावंडे यांच्या माध्यमातून ह्या उपोषणाला करिता प्रदीप वानखडे अॅड मनोज खंडारे डॉ प्रमोद चोरे डॉ गजानन महल्ले बंडू बोरोकार सुनील अंबाळकर मोहन गावंडे रमेश तरोळे डॉ अनिल गनगणे यांनी उपोषण केले होते या प्रसंगी श्री खाडे साहेब सहायक निबंधक आकोट श्री दाळू व व्यापारी प्रतिनिधी संतोष झुणझुणवाला यांच्याशी चर्चा करून सोमवार दिनांक 12″12″22 रोजी कापूस खरेदी करण्याचे लेखी आश्वासन दिले
त्यापूर्वी रविवारी उपनिबंधक अकोला ,सह्ययक निबंधक आकोट सचिव कु उ बा स यांची बैठक होईल दिनांक 11/12/22 रोजी शेतकरी पॅनल ,व्यपारी ,बाजार समिती प्रशाक मंडळ यांची संयुक्त बैठक होईल या उपोषणाला मा सभापती भारती ताई गावंडे सुरेशदादा खोटरे संचालक शिवाजी शिक्षण संस्था प्रभाकर मानकर दिलीप बोचे शिवसेना उपजिल्हाप्रमुख, व निलेश पाचडे प्रशासक नलीनी ताई गावंडे संजय सा, पुंडकर रवी पाटील अरबट अनंत सपकाळ विक्रम जायले डॉ प्रशांत आढाऊ जी प सदस्य श्याम देशमुख प्रशांत मानकर राजेश भालतीलक अमोल पालेकर मुकेश निचळ संजय रेळे गजानन धर्मे शंकरराव ताथोड कातीराम गहले लखन इंगळे छावा संघटना चे प्रवीण बानेरकर निवृत्ती वानखेडे अॅड सुशील खवले नीलकंठ मेतकर डॉ अरविंद लांडे राहुल पाचडे शरद नहाटे सुभाष म्हैसने दिलीप तराळे आनंद पाचबोले गोपाल सपकाळ संजय बागलकर विनोद मंगळे राजू शेंडे पांडुरंग इरफान अली मिरसाहेब मो,फिरोज वालशींगे शुभम बोडखे आकाश बरेठीया हरीश जेस्वानी यांच्या सह शेकडो शेतकरी स्वतःहून उपोषणाला भेट दिली.