अर्थसंकल्पातून रोजगार हा नावासाठीचं !- ललित नगराळे
Ravi Raj 1 Feb 2023
अकोला : आज अर्थसंकल्प देशाचे अर्थमंत्री निर्मला सितारामण यांनी सादर केला त्यामध्ये रोजगार निर्मितीसाठी विशेष काही तरतूद अर्थसंकल्पात केलेली दिसून आली नाही.दिवसेंदिवस बेरोजगारांची संख्या वाढत आहे.त्यामध्ये प्रत्येकाला रोजगार मिळणे कठीण झाले आहे.अर्थसंकल्पातून काही हाती लागेल असे वाटत असताना पदरी निराशाच आली असल्याचे मत ललित नगराळे यांनी व्यक्त केले.