Chandigarh University : 60 विद्यार्थिनीचा आंघोळ करतानाचा व्हिडिओ व्हायरल,८ मुलींचा आत्महत्येचा प्रयत्न… मोहाली चंदीगड विद्यापीठात शनिवारी रात्री उशिरा मोठा गोंधळ झाला आहे.
पंजाबच्या मोहालीतील (Punjab Mohali) एका विद्यापीठात रात्री उशिरा परिस्थिती अनियंत्रित झाली होती.
18 spt 2022
Ravi Raj