हरमकर प्रकरण गळ्यात.. तरी अकोला पोलीस तोऱ्यात..

RaviRaj 15 May 2024 अकोट : तालुक्यातील सुकळी या गावातील गोवर्धन हरमकर हा तरुण अकोट पोलिसांच्या कस्टडीत मृत्यू पावला होता.. हे मृत्यू प्रकरण अकोट पोलीस दलातील तीन पीएसआय सह अनेक हेड कॉन्स्टेबल व शिपाई यांना चांगलेच भोवले यामध्ये खुद्द अकोट शहर चे पोलीस निरीक्षक तपन कोल्हे यांची तडका फडकी बदली पोलीस मुख्यालय अकोला येथे करण्यात … Continue reading हरमकर प्रकरण गळ्यात.. तरी अकोला पोलीस तोऱ्यात..