hacklink al hack forum organik hit kayseri escort jojobet 1019padişahbet adresideneme bonusu veren sitelermarsbahis 463deneme bonusu veren sitelersahabetdeneme bonusu veren sitelerviagra onlineporno izle manisa escortdyziypayMostbetbahis ve casino oyunlarıcasibomcasibom giriş1winganobetslot sitelerionwindeneme bonusu veren sitelerxslotDeneme Bonusumatadorbet

INDIA NEWS

Press

गोवंश हत्या कायद्याची पायमल्ली – गोवंश शिंगे जप्ती प्रकरणात हिंदुत्ववादी संघटना आक्रमक..!

Chanchal pitambarwale 12 Jan 2025

अकोलखेड येथील बोन कारखाना वैध की अवैध ? तपासणीची गरज..!

अकोट उपविभागीय पोलीस अधिकारी यांना निवेदन.. बोन कारखाना बंद करण्याची आक्रमक मागणी..

अकोट उपविभागातील दहिहंडा अकोट शहर ग्रामीण हिवरखेड तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत मोठ्याप्रमाणावर गोंवश तस्करी कत्तल व गोमास विक्री सुरु असून पोलीसही कारवाई करताना दिसतात माञ नेमका आशिर्वाद कोणाचा हे तपासणे गरजेचे झाले आहे.

तेल्हारा तालुक्यातील दापुरा फाटा येथे मंगळवार, ७ जानेवारी २०२५ रोजी अशोक लेलैंड कंपनीचे बंद पडलेले जनतेच्या निदर्शनास आले. सतर्क नागरिकांनी बंद पडलेल्या मालवाहू वाहनाचे निरीक्षण केले असता त्यांना त्यामध्ये गोवंशांची मोठ्या प्रमाणात शिंगे असल्याची बाब निदर्शनास आली. या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली होती..!

गोंवशाच्या शिंगाचा तपासत अकोलखेड येथील बोन कारखान्याचे कनेक्शन उघड झाले आहे,तेल्हारा येथे जप्ती करण्यात आलेल्या गोंवश शिंगाची संख्या अंदाजे 9 हजार पार तर एक अनुमानानुसार 4हजार पाचशे गोंवशाची कत्तल झाल्याचे प्राथमिक अंदाज आहे.यामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले असून इतक्या मोठ्याप्रमाणावर गोंवशाची कत्तल आकोट पोलीस उपविभागात कुठ झाली.? कोणी केली.? इतक्या मोठ्याप्रमाणावर गोंवशाचे अवशेष नैसर्गिक रित्या मृत झालेल्या जनावरांचे आहेत असे सांगून कारवाई करण्यास टाळाटाळ करीत असल्याचे दिसून येत आहे.यासाठी निष्पक्ष उच्चस्तरीय चौकशी व बंद करण्याची मागणी हिंदुत्ववादी संघटना व गोरक्षण सेवा समीतीने दिलेल्या निवेदनातुन केली आहे.

आकोलखेड येथील बोन कारखान्याला आशिर्वाद कोणाचा..?

अकोलखेड ग्रामपंचायत हद्दीतील बोन कारखाना म्हणजेच गोंवशाचा हाडाचा कारखाना हा अंदाजे २००५ मध्ये सुरु झाला यासाठी मोहाळा,पोपटखेड ग्रामपंचायत हद्दीत सुरु करण्याचा प्रयत्न झाला होता पोपटखेड हद्दीत बांधकाम ही झाले होते माञ नाहरकत प्रमाणपञ न मिळाल्याने सुरु होऊ शकला नाही तत्कालीन अकोलखेड ग्रामपंचायत सचिव व सरपंच यांनी कुठलीच ग्रामसभा ठराव न घेता एका ओळीचा ठराव मंजूर करुन नाहरकत दिल्याचे समजते यानंतर आज पावेतो जवळपास २५ ते ३० वेळा या कारखान्या बाबात गावकऱ्यासह अनेकांनी तक्रारी महाराष्ट्र प्रदुषण महामंडळ आकोला कडे नोंदवल्या आहेत, तपासणी दरम्यान प्रदुषण मंडळानी सर्व निकष धाब्यावर बसवून परवाना दिल्याचे समजते प्रदुषण मंडळानी बोन कारखाना मालकास ग्रामसभेचा ठराव मंजूर करुन आणायला सांगितला होता माञ अद्यापही ठराव मंजूर झाला नसल्याने तो बोन काराखाना अवैधच असल्याचे दिसून येत आहे.?

प्रतिक्रीया
अकोलखेड येथील बोन कारखाना वैध असो अवैध तो बद करणार येथे अकोला अमरावती जिल्ह्यातील गोंवशाची कत्तल करून अवशेष गोळा केले जातात संबधीत विभागाने कठोर कारवाई करावी याप्रकरणात लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना भेटुन उच्चस्तरीय चौकशी दोषींविरुद्ध कठोर कारवाई मागणी करणार

विजय कुलट
बजरंग दल आकोट तालुका संयोजक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

en_USEnglish