श्री क्षेत्र गजानन महाराज यांचा १४५ वा प्रकट दिन उत्साहात..
Lalit nagrale 13 Feb 2023
अकोट :
तालुक्यातील श्री क्षेत्र गजानन महाराज संस्थान,आकोलखेड – आकोली जहाँगीर येथे संत गजानन महाराज यांचा १४५ वा प्रकट दिनाचे आयोजन करण्यात आले होते.संत गजानन महाराज यांच्या चरणी लिन होण्यासाठी अकोट तालुक्यासह जिल्ह्यातील भाविकांनी दर्शन घेण्यासाठी एकच गर्दी केली.दर्शनासाठी आलेल्या भाविक भक्तांसाठी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.संत गजानन महाराजांनी कोरड्या विहीरीला पाणी लाऊन सर्वांना पाण्याचा आस्वाद दिला.
आज एवढे वर्ष उलटूनही भक्त मोठ्या संख्येने संत गजानन महाराजांच्या चरणी माथा टेकत आहेत.महाराजांच्या दर्शन घेण्यासाठी आलेले भाविक हे सुख समाधान मिळाल्याची भावना त्यांच्या मनात दिसून येत आहे. संत गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त सेवाधारी हे सुध्दा सेवा देत आहेत.त्यामुळे सर्वत्र उत्साहाचे वातावरण होते. आकोली जहाँगीर येथे संत गजानन महाराज यांचा १४५ वा प्रकट दिनाचे आयोजन करण्यात आले होते.संत गजानन महाराज यांच्या चरणी लिन होण्यासाठी अकोट तालुक्यासह जिल्ह्यातील भाविकांनी दर्शन घेण्यासाठी एकच गर्दी केली.दर्शनासाठी आलेल्या भाविक भक्तांसाठी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.संत गजानन महाराजांनी कोरड्या विहीरीला पाणी लाऊन सर्वांना पाण्याचा आस्वाद दिला.
आज एवढे वर्ष उलटूनही भक्त मोठ्या संख्येने संत गजानन महाराजांच्या चरणी माथा टेकत आहेत.महाराजांच्या दर्शन घेण्यासाठी आलेले भाविक हे सुख समाधान मिळाल्याची भावना त्यांच्या मनात दिसून येत आहे.संत गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त सेवाधारी हे सुध्दा सेवा देत आहेत.
त्यामुळे सर्वत्र उत्साहाचे वातावरण होते…