विश्व
- इंडिया न्यूज चे सर्वेसर्वा रविराज मोरे यांच्या प्रयत्नाला यश..अकोट अकोला गोपालखेड मार्गे एसटी बस सुरू..by adminगोरगरिबांचा विचार व्हावा याकरिता मागील महिनाभरापासून एसटी सुरू करण्याची सततची मागणी व पाठपुरावा रविराज मोरे यांनी बांधकाम अभियंता श्री प्रसाद पाटील व जिल्हाधिकारी अकोला यांच्याकडे केली असल्याने त्याचे फलित म्हणून आज पासून पूर्ण क्षमतेने अकोट अकोला गोपालखेड मार्गे एसटी वाहतूक सुरू करण्यात आली.. Kailas Akarte 4 August 2023 Akot : मागील गेल्या दोन वर्षापासून अकोट… Read more: इंडिया न्यूज चे सर्वेसर्वा रविराज मोरे यांच्या प्रयत्नाला यश..अकोट अकोला गोपालखेड मार्गे एसटी बस सुरू..
- शरदचंद्र पवार यांची पक्ष अध्यक्षपदाची निवृत्ती ! म्हणजेच देशाच्या राजकारणातील नवीन पर्वाची सुरुवात..by adminRavi Raj 3 may 2023 शरदचंद्र गोविंदराव पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक आणि अध्यक्ष यांनी काल राजकारणातून संन्यास घेतला नसला तरी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. तसेच आपण समाजकारणात सक्रीय राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्राच्या आणि देशाच्या एका प्रचंड अनुभवी नेत्याने अध्यक्षपदावरून घेतलेली ही ‘निवृत्ती’ खर्या अर्थाने राजकीय क्षेत्रात अनुकरणीय ठरेल काय? भारतीय राष्ट्रीय… Read more: शरदचंद्र पवार यांची पक्ष अध्यक्षपदाची निवृत्ती ! म्हणजेच देशाच्या राजकारणातील नवीन पर्वाची सुरुवात..
- रायगड: आप्पासाहेब धर्माधिकारी यांचे बनावट पत्र प्रकरण!-रेवदंडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल..by adminRaviRaj 23 April 2023 अलिबाग – आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या नावाचे एक बनावट पत्र समाजमाध्यमांवर प्रसारीत झाले होते. आता या प्रकरणी रेवदंडा पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रायगडच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागावर या तपासाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. शनिवारी महाराष्ट्र भूषण आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या नावाने एक पत्र समाजमाध्यमांवर प्रसारीत झाले. ज्यात राज्यसरकारच्या कारभारावर प्रश्न… Read more: रायगड: आप्पासाहेब धर्माधिकारी यांचे बनावट पत्र प्रकरण!-रेवदंडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल..
- निष्पाप श्री सदस्यांच्या मृत्यूला कोण जबाबदार! -हा सर्व खटाटोप निवडणुका जिंकण्यासाठीच..by adminमुंबईतील खारघर येेथे आयोजित केलेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान सोहळ्यात 11 श्रीसदस्यांचा उष्माघाताने दुर्दैवी मृत्यू झाला. राजकीय अट्टाहासात ‘अकरा’ परिवार उध्वस्त झालेत. या निष्पाप श्रीसदस्यांच्या मृत्यूचे ‘पाप’ कुणाच्या डोक्यावर? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो आहे.Kailash akrte 17 April 2023 राज्य शासनाच्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या आयएएस अधिकार्यांना ज्यांनी या 42 डिग्री सेल्सियस तापमानात कार्यक्रमाचे आयोजन केले… Read more: निष्पाप श्री सदस्यांच्या मृत्यूला कोण जबाबदार! -हा सर्व खटाटोप निवडणुका जिंकण्यासाठीच..
- शिक्षण मोफत मिळणे हा प्रत्येक नागरिकांचा मूलभूत अधिकार आहे!- डॉ.बाबासाहेब आंबेडकरby adminDnyandeo mandve 14 April 2023 प्रायव्हेट शाळांसारखे विकसित इमारती व सुविधा सकारात्मक वातावरण निर्मित शाळा करण्यासाठी सरकार सक्षम नसेल तर शासनाने तात्काळ प्रायव्हेट शाळांना योग्य मोबदला देऊन ताब्यात घ्याव्या व शिक्षण मोफत उपलब्ध करून देण्यात यावे..ज्ञानदेव मांडवे..संपादक इंडिया न्यूज अकोला : आज राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंती आपण सर्वत्र संपूर्ण देशभर… Read more: शिक्षण मोफत मिळणे हा प्रत्येक नागरिकांचा मूलभूत अधिकार आहे!- डॉ.बाबासाहेब आंबेडकर
- ‘देवेंद्र फडणवीस यांच्या घराबाहेर बॉम्ब…’, फोन खणाणला, नागपूर पोलिस हादरले, काय घडलं?by adminRaviRaj 28 March 2023 केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना जीवे मारण्याची धमकी देण्याचं प्रकरण ताजं असतानाच नागपूर पोलिसांच्या कंट्रोल रुममध्ये काल आणखी एकदा फोन खणाणला. फडणवीस यांच्या घराबाहेर बॉम्ब ठेवल्याची माहिती फोनवरून देण्यात आली. नागपूर : महाराष्ट्राचे गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या घराबाहेर काल रात्री एक थरार नाट्य घडलं.नागपूर पोलिसांच्या (Nagpur police) कंट्रोल रुमचा फोन… Read more: ‘देवेंद्र फडणवीस यांच्या घराबाहेर बॉम्ब…’, फोन खणाणला, नागपूर पोलिस हादरले, काय घडलं?
- दहिगाव रेचा येथे दरवर्षीप्रमाणे भवानी माता गाडपगाड यात्रा महोत्सव साजरा!-सर्व गावकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद…by adminPradeep bedarkar 24 March 2023 अंजनगाव : तालुक्यातील दहिगाव रेचा येथे मागील अनादी काळापासून गेली 45 वर्षापासून अविरत सुरू असलेली प्रख्यात परंपरा भवानी माता गाडपगाड यात्रा अतिशय आनंदाने मोठ्या उत्साहात पार पडते या यात्रेला लहानांपासून तर मोठ्यापर्यंत सर्व धर्मीय बालगोपाल व वृद्ध गावकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असतो ही परंपरा अशीच कायम राहील अशी ग्वाही दहिगाव… Read more: <em>दहिगाव रेचा येथे दरवर्षीप्रमाणे भवानी माता गाडपगाड यात्रा महोत्सव साजरा!-सर्व गावकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद…</em>
- अकोट : रामेश्वर स्मशानभूमी बांधकामाचा 50 लाखाचा निधी गायब!- संजय शेळके यांचे स्मशानभूमीतच आमरण उपोषण..by adminअकोट नगर परिषद अंतर्गत येणाऱ्या दर्यापूर रोडवरील रामेश्वर स्मशानभूमी सौंदर्यीकरण बांधकाम करणे करिता ५० लाखाचा निधी मिळाला होता परंतु स्मशानभूमीचे बांधकाम पूर्ण होणे आधीच मिळालेला ५० लाखाचा निधी अचानक नगर पालिकेमधून गायब झाला आहे त्याचा शोध तात्काळ घेण्यात यावा याकरिता सामाजिक कार्यकर्ते संजय शेळके हे रामेश्वर स्मशानभूमीतच ऐतिहासिक आमरण उपोषणास बसले आहेत… “सलाम त्यांच्या कार्याला”!…… Read more: अकोट : रामेश्वर स्मशानभूमी बांधकामाचा 50 लाखाचा निधी गायब!- संजय शेळके यांचे स्मशानभूमीतच आमरण उपोषण..
- कंगाल झाल्यामुळे जाकीर शाह रशीद शाह याचे मानसिक संतुलन बिघडले!-पत्नीसह सर्व परिवारास मारहाण करून जीवे मारण्याची धमकी..by adminSagar Lohiya. 15 March 2023 अकोट: मागील काही काळापासून अकोट शहरांमध्ये आसाम चे पडसाद उमटलेल्या दंगलीमध्ये मुख्य आरोपी असलेला जाकीर शाह रशीद शाह याच्या विरुद्ध अकोट शहर पोलीस स्टेशनला फसवणुकीचे अनेक तक्रारी दाखल झाल्या आहेत परंतु या तक्रारींची शहर पोलिसांकडून कोणत्याही प्रकारची दखल घेतली जात नसल्यामुळे जाकीरशाह रशीद शाह याची हिंम्मत अजून वाढली आहे त्याचे… Read more: कंगाल झाल्यामुळे जाकीर शाह रशीद शाह याचे मानसिक संतुलन बिघडले!-पत्नीसह सर्व परिवारास मारहाण करून जीवे मारण्याची धमकी..
- राज्यातील नायब तहसीलदार संघटना यांची राजपत्रित वर्ग दोन चे ग्रेड पे वेतन मिळण्याची मागणी-आज राज्यभर होणार एक दिवसीय रजा आंदोलन..by adminRaviRaj 13 March 2024 अकोला : महाराष्ट्र राज्यातील महसूल विभागातील नायब तहसीलदार, राजपत्रीत वर्ग-२ हे अत्यंत महत्वाचे पद आहे. परंतु नायब तहसीलदार या पदाचे वेतन राजपत्रीत वर्ग-२ चे नसल्याने महाराष्ट्र राज्य तहसीलदार, नायब तहसीलदार संघटना यांनी नायब तहसीलदार यांचे ग्रेड पे वाढविण्याबाबत सन १९९८ पासुन आजपर्यत शासनाकडे वारंवार पाठपुरावा करुनही संघटनेच्या मागणीचा शासन स्तरावर कोणताही… Read more: राज्यातील नायब तहसीलदार संघटना यांची राजपत्रित वर्ग दोन चे ग्रेड पे वेतन मिळण्याची मागणी-आज राज्यभर होणार एक दिवसीय रजा आंदोलन..