विविध
- अकोट तेल्हारा मतदार संघात उभे राहणार तीन ताकदवर स्थानिक उमेदवार..आ.भारसाकळे यांची उडाली झोप ! बोरीया बिस्तरा बांधून ठेवण्याची वेळ..by adminRaviRaj 9July 2024 नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी थंड होत नाही तर लगेचच विधानसभा निवडणुका सुद्धा दोन महिन्यावर येऊन ठेपल्या आहेत अनेक इच्छुक उमेदवार मैदानात उतरण्याची शक्यता आहे.. त्यामध्ये मागील जवळपास वीस वर्षापासून संजय गावंडे यांचा काळ वगळता अकोट तेल्हारा मतदार संघावर सदैव बाहेरच्या उमेदवारांनीच वर्चस्व गाजवले ..जातीपातीच्या राजकारणात निष्क्रिय आमदारांना निवडून देण्याचे काम अकोट… Read more: अकोट तेल्हारा मतदार संघात उभे राहणार तीन ताकदवर स्थानिक उमेदवार..आ.भारसाकळे यांची उडाली झोप ! बोरीया बिस्तरा बांधून ठेवण्याची वेळ..
- अकोट उपविभागातील सर्व कत्तलखाने बंद करण्यात यावे अन्यथा जेल भरो आंदोलन करण्यात येईल..उपविभागीय पोलीस अधिकारी यांना दिले निवेदन..by adminSanjay Shelke 9 July 2024 गौहत्या कायद्याला काळीमा फासणारे हे फक्त कत्तलखाना पुरते मर्यादित नसून यांच्यावर कठोर कारवाई न करणे म्हणजेच एक प्रकारचे याला प्रोत्साहन देण्यासारखे आहे अशीच एक गंभीर घटना तेल्हारा तालुक्यातील हिवरखेड येथे झाली आहे.. गौहत्या थांबवण्याकरिता शासनाचे सर्व स्तरावर प्रयत्न सुरू आहेत त्यासाठी अनेक कठोर कायदे सुद्धा केले आहेत परंतु त्याची अंमलबजावणी… Read more: अकोट उपविभागातील सर्व कत्तलखाने बंद करण्यात यावे अन्यथा जेल भरो आंदोलन करण्यात येईल..उपविभागीय पोलीस अधिकारी यांना दिले निवेदन..
- इंडिया न्यूज चे सर्वेसर्वा रविराज मोरे यांच्या प्रयत्नाला यश..अकोट अकोला गोपालखेड मार्गे एसटी बस सुरू..by adminगोरगरिबांचा विचार व्हावा याकरिता मागील महिनाभरापासून एसटी सुरू करण्याची सततची मागणी व पाठपुरावा रविराज मोरे यांनी बांधकाम अभियंता श्री प्रसाद पाटील व जिल्हाधिकारी अकोला यांच्याकडे केली असल्याने त्याचे फलित म्हणून आज पासून पूर्ण क्षमतेने अकोट अकोला गोपालखेड मार्गे एसटी वाहतूक सुरू करण्यात आली.. Kailas Akarte 4 August 2023 Akot : मागील गेल्या दोन वर्षापासून अकोट… Read more: इंडिया न्यूज चे सर्वेसर्वा रविराज मोरे यांच्या प्रयत्नाला यश..अकोट अकोला गोपालखेड मार्गे एसटी बस सुरू..
- जळगाव जामोद पोलिसांना पूरग्रस्तांना बाहेर काढण्यात यश! पोलीस निरीक्षक दिनेश झांबरे सह सर्व टीमचे सर्वत्र कौतुक…by adminparmeshwar hatole 24 July 2023 जळगाव जामोद : दिनांक 22 जुलै 2023 रोजी निसर्गाच्या रुद्र अशा ढगफुटी सदृश्य कमी वेळात जास्त पाऊस झाल्याने जळगाव जामोद येथील सातपुडा पर्वतरांगांमधून अतिशय प्रवाहाने नदी नाले भरून आले.. त्यामुळे जळगाव जामोद शहरामध्ये सर्वत्र गुडघाभर पाणी घुसले हा पावसाचा प्रवाह अचानक शहरांमध्ये घुसल्यामुळे सर्व लोकांची आपला जीव वाचवण्याकरिता तारांबळ उडाली..… Read more: जळगाव जामोद पोलिसांना पूरग्रस्तांना बाहेर काढण्यात यश! पोलीस निरीक्षक दिनेश झांबरे सह सर्व टीमचे सर्वत्र कौतुक…
- कारगिल विजय दिवस निमित्त माजी सैनिक व शहिद यांच्या परिवारांचा तीक्ष्णगत मल्टीपर्पज वेल्फेअर कडून सन्मान..हा अकोला जिल्ह्याचा मान उंचवणारा क्षण-जया भारती-इंगोलेby adminRaviraj 26 July 2023 Akola : तीक्ष्णगत मल्टीपर्पज वेलफेअर सोसायटी प्रस्तुत शहीदांचा सन्मान..आज कारगिल विजय दिवस निमित्त आयोजित शहीद आणि माजी सैनिक आणि यांच्या परिवारांचा सन्मान सोहळ्याचे आयोजन आळंदा येथील राजयोग मंगल कार्यालय येथे करण्यात आले होते. कार्यक्रमांमध्ये मोठ्या संख्येने माजी सैनिक परिवार तसेच शहिदांचे परिवार सहभागी झाले होते. कारगिल युद्धामध्ये आपल्या प्राण्यांची आहुती देऊन… Read more: कारगिल विजय दिवस निमित्त माजी सैनिक व शहिद यांच्या परिवारांचा तीक्ष्णगत मल्टीपर्पज वेल्फेअर कडून सन्मान..हा अकोला जिल्ह्याचा मान उंचवणारा क्षण-जया भारती-इंगोले
- अकोट : एचडीएफसी बँक समोरील अवैध पार्किंग व लक्झरी वाल्यांच्या दादागिरीमुळे एसटीचा मार्ग संकटात- नगरपरिषद व पोलीस प्रशासन यांची मूकसंमती..by adminSalim Khan 14 July 2023 अकोट: मागील अनेक वर्षापासून हिवरखेड मार्गे जाणारी एसटी वाहतूक रेल्वे स्टेशन चौक ते हिवरखेड रोड वर जाणारी वाहतूक राजदे प्लॉट मार्ग रस्ता अतिक्रमांच्या विळख्यात सापडल्यामुळे व रस्त्यावर अनधिकृत पार्किंग असल्याने एसटी वाहतुकीला अडथळा निर्माण झाला त्यामुळे एसटी वाहतुक लकडगंज मार्गे वळती करावी लागली.. आता एसटी बस स्टॅन्ड ते शिवाजी चौक… Read more: अकोट : एचडीएफसी बँक समोरील अवैध पार्किंग व लक्झरी वाल्यांच्या दादागिरीमुळे एसटीचा मार्ग संकटात- नगरपरिषद व पोलीस प्रशासन यांची मूकसंमती..
- अकोट: येथील वरिष्ठ पत्रकार विजय शिंदे यांचा अकोला जिल्हा पत्रकार संघाकडून सत्कार-जिल्हाधिकारी निमाअरोरासह अनेकांची उपस्थिती..by adminRaviRaj 8 July 2023 अकोट : येथील वरिष्ठ पत्रकार, जिल्हा पत्रकार संघाचे सरचिटणीस “विजय शिंदे” यांनी “नितीमत्ता मुल्ये व आध्यात्मिक शिक्षण” या विषयात प्रथमश्रेणीत पदवी घेतल्याबद्दल अकोला जिल्हा पत्रकार संघाचे वतीने आयोजित गुणगौरव सोहळ्यात सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी जिल्हाधिकारी निमा अरोरा, जिल्हाशिक्षणाधिकारी सुचिता पाटेकर, जिल्हा माहिती अधिकारी हर्षवर्धन पवार,महावितरणचे पीआरओ राठोड, मराठी… Read more: अकोट: येथील वरिष्ठ पत्रकार विजय शिंदे यांचा अकोला जिल्हा पत्रकार संघाकडून सत्कार-जिल्हाधिकारी निमाअरोरासह अनेकांची उपस्थिती..
- पंढरपूर: 1973 पासून अविरत विठ्ठलाची शासकीय पूजा करण्याची परंपरा कायम..by adminKailash akarte 29 Jun 2023 पंढरपूर : हे एकेकाळी विजापूरच्या आदिलशाहीत होते. थोरले बाजीराव पेशवे पंढरपुरी दर्शनास येऊन गेल्याचे अनेक पुरावे आहेत. पुढे पंढरपूर पेशवाईत आले, तेव्हा पेशव्यांनी या मंदिराच्या देखभालीसाठी देवस्थान समिती नेमली. दुसरे बाजीराव तर महिनाभर पंढरपुरी वास्तव्यास असत. त्यावेळी देवस्थान समितीचे सदस्य आषाढीवारीला पांडुरंगाची पूजा करीत होते परंतु १८३९ मध्ये ही पूजा… Read more: पंढरपूर: 1973 पासून अविरत विठ्ठलाची शासकीय पूजा करण्याची परंपरा कायम..
- अमरावती : जात पडताळणी समितीला चपराक!-दिव्या चावडा हिचे गुजराती मोची (sc) जात प्रमाणपत्र कायम ठेवण्याचे नागपूर उच्च न्यायालयाचे आदेश..by adminRaviRaj 17 Jun 2023 अमरावती : आज एक ऐतिहासिक निर्णय मा. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिव्या मुकेश चावडा विरुद्ध महाराष्ट्र शासन जिल्हा जात पडताळणी समिती अमरावतीच्या प्रकरणांमध्ये दिला आहे मुळात प्रकरण असे आहे की दिव्या मुकेश चावडा ही अमरावती येथील मनिबाई गुजराती या शाळेची विद्यार्थीनी आहे. विज्ञान शाखेमध्ये शिकत असताना तिच्या जात प्रमाणपत्राची पडताळणी… Read more: अमरावती : जात पडताळणी समितीला चपराक!-दिव्या चावडा हिचे गुजराती मोची (sc) जात प्रमाणपत्र कायम ठेवण्याचे नागपूर उच्च न्यायालयाचे आदेश..
- शरदचंद्र पवार यांची पक्ष अध्यक्षपदाची निवृत्ती ! म्हणजेच देशाच्या राजकारणातील नवीन पर्वाची सुरुवात..by adminRavi Raj 3 may 2023 शरदचंद्र गोविंदराव पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक आणि अध्यक्ष यांनी काल राजकारणातून संन्यास घेतला नसला तरी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. तसेच आपण समाजकारणात सक्रीय राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्राच्या आणि देशाच्या एका प्रचंड अनुभवी नेत्याने अध्यक्षपदावरून घेतलेली ही ‘निवृत्ती’ खर्या अर्थाने राजकीय क्षेत्रात अनुकरणीय ठरेल काय? भारतीय राष्ट्रीय… Read more: शरदचंद्र पवार यांची पक्ष अध्यक्षपदाची निवृत्ती ! म्हणजेच देशाच्या राजकारणातील नवीन पर्वाची सुरुवात..
Related Posts:
- अकोला जिल्हाधिकारी सभागृह येथे छत्रपती शाहू महाराज…
- मुंबईत रंगलेला कॉटन सिटी अवार्ड विदर्भाच्या मातीतील…
- शिवसेना नाव गेलं, चिन्हही गेलं, आता उद्धव ठाकरेंसमोर…
- Akola: अकोटच्या दिव्यांग धीरजची श्रीनगर-कन्याकुमारी…
- अकोटच्या दिव्यांग धिरजची श्रीनगर ते कन्याकुमारी…
- मराठा महासंघ नवनियुक्त पदाधिकारी पदग्रहण व सत्कार…