hacklink al hack forum organik hit kayseri escort jojobet 1019deneme bonusu verendeneme bonusu veren sitelermarsbahis 463deneme bonusu veren sitelersahabetdeneme bonusu veren sitelerviagra onlinebonus albaşiskele escortbahis1000Mostbetbahis ve casino oyunları1windeneme bonusu veren sitelercasbommatadorbetcasibom giriştipobetpusulabetgüvenilir bahis siteleri slot oyunları deneme bonusu veren bahis sitelericashback bahis girişcashback bahis girişonwin

INDIA NEWS

Press

अवकाळी पावसाने गहू पिकाचे नुकसान!-शेतकऱ्यांचा काढणीवर आलेला गहू झोपला..

Lalit Nagarale 16 March 2023

अकोट :
            तालुक्यातील आकोलखेड,आकोली जहाँगीर,अंबोडा,दहिखेल फुटकर,पोपटखेड शेतशिवारात ता.१५ मार्च रोजी रात्री पडलेल्या पावसाने गव्हाचे पिक हे काढणीवर आले असताना अवकाळी पावसाने गहू झोपला आहे.त्यामुळे शेतकऱ्यांना मोठी आशा गहू उत्पादनातून त्यापासून सुध्दा पावसाने हातचे पिक उध्वस्त झाले आहे.गव्हाचे भाव दिवसेंदिवस वाढत आहेत.शेतकरी मोठ्या आशेने गव्हाच्या पिकाकडे बघत होता.परंतू रात्री अचानक पडलेल्या अवकाळी पावसाने गहू झोपला असल्याचे चित्र सर्वत्र दिसून येत आहे.दुष्काळाची शेतकऱ्यांना सरकारकडून नुकसान भरपाई सुध्दा अजून पर्यंत मिळाली नाही.त्यातचं शेतकऱ्यांच्या नुकसानीचा पंचनामा करुन तात्काळ शेतकऱ्यांना मदत द्यावी जेणेकरून शेतकरी निराशेतून बाहेर पडेल.

गहू हा जीवन जगण्यासाठी लागणारा महत्वाचा घटक असून गव्हाचे झालेले नुकसान हा शेतकऱ्यांच्या दृष्टीने निराशा आहे

अवकाळी पावसाने काढणीवर आलेल्या गव्हाला झोपून टाकल्याने हाती आलेले पिकाचे नुकसान झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

en_USEnglish