INDIA NEWS

Press

जळगावात भाजपाला मोठा धक्का.. किसान आघाड़ीचे संग्रामपूरचे ता.अध्यक्ष श्रीकृष्ण भालतडक महाराज सह शेकडो कार्यकर्ते यांचा वंचित मध्ये जाहीर प्रवेश..

Ashish dhundale 14 January 2024

संग्रामपूर : अगदी दोन महिन्यावर येऊन ठेपलेल्या अख्या जगाचं लक्ष लागलेल्या आपल्या देशातील भाजपाला व मोदी सरकारला निर्णायक अशा लोकसभा व विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर जळगाव मध्ये..दि. १३/१/२०२४ रोजी वंचित बहुजन आघाड़ी संग्रामपुर तालुक्यात भाजपाला खूप मोठी खिंडार भाजपा किसान आघाड़ीचे ता अध्यक्ष श्रीकृष्ण भालतडक महाराज यांच्या माध्यमातून पडलेली आहे.. यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन पक्षाच्या बहुजनवादी विचारांना प्रेरित होऊन विदर्भ उपाध्यक्ष शरद भाऊ वसतकार, जि प्रभारी प्रदिप भाऊ वानखडे, जि महासचिव अँड इखारे साहेब, राजाभाऊ भोजने यांच्या उपस्थितीत पक्षात वंचित मध्ये जाहीर प्रवेश केला .

कारण संग्रामपुर तालुका हा भाजपाचे विद्यामान आमदार संजयजी कुटे यांचा बालेकिल्ला समजला जातो दरवर्षि या तालक्यात विद्यामान आमदार यांना भरघोस मते मिळतात अशातच आगामी निवडणुकांचे वातावरण सुरु असताना आमदार संजयजी कुटे यांचे जवळील खंदे समर्थक श्रीकृष्ण भालतडक महाराज यांचा वंचित बहूजन आघाड़ी मंध्ये प्रवेश झाला . त्याच्यासह किसणा नांदने , शेख आसिफ,नदीम खान , सुलतान खान , नजिर शेख इमरान शेख , जावेद शेख , सोयल खान ,अमिर खान , सद्दाम खान , पवन नांदने, गोविंदा नादने ,लक्ष्मन भालतडक, एकनाथ नांदणे , सोनाजी नांदने , संतोष बांटकर , संतोष नांदने,अभिषेक भालतडक , गोमाजी नांदने, विठ्ठल नांदने, निलेश आमझरे , वासुदेव आमझरे,हरदास नांदने , गजानन भारसाकळे , आसिफ गुलाब खान ,दिनकर कुरवाळे , रामेश्वर नांदने यांच्यासह शेकडो कार्यकर्त्याचा प्रवेश झाला . कार्यक्रमाचे अध्यक्ष वसुलकर काका जेष्ठ नेते होते..

शेकडो कार्यकर्त्यांनी वंचित मध्ये प्रवेश केला

शरद भाऊ वसतकार, विदर्भ उपाध्यक्ष, प्रदिप भाऊ वानखडे जि प्रभारी, सोनेकर सर , राजाभाऊ भोजने, विशाखाताई सावंग जि अध्यक्ष, अँड इखारे साहेब जि महासचिव, जि महासचिव सचिव राऊत, रविन्द्र भेलके ता अध्यक्ष आशीष धुंदळे युवा ता अध्यक्ष, रत्नाकर भिलंगे जि सचिव, नंदकिशोर पुंडे , बबलु पाटील , युवराज वानखडे ता महासचिव, अँड गवई सर , बाळासाहेब दामोदर , राहुल भिलंगे ता उपाध्यक्ष, चांद सूरत्ने , प्रदिप चराटे ता सचिव, विवेक घोराळ , शीरू पाटील , जितु बोदळे , उमेश भिलंगे ता उपाध्यक्ष, तेजराव गाड़े , अजय कुरवाळे उपस्थित होते..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

en_USEnglish