INDIA NEWS

Press

अकोट : डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त भव्य कॅन्डल मार्च..

Ravi Raj 6 Dec 2022

कँडल मार्च फोटो
अकोट शहरातील कॅण्डल मार्च
शिवाजी चौक अकोट

अकोट: आज ६ डिसेंबर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अकोट वाशियांकडून दरवर्षीप्रमाणे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अकोट शहरातील असलेले सर्व अनुयायी यांचा सहभाग असून असंख्य बहुसंख्येने व शांततेत कॅन्डल मार्च काढण्यात आला हा कॅन्डल मार्च शहरातील मुख्य रस्त्यावरून जवाहर रोड सोनू चौक शिवाजी चौक येथून काढण्यात आला..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

en_USEnglish